Tuesday, 14 January 2014

Lokmat News 11/1/2014

On News of the day is 

The News paper LOKMAT is print the news abut kruti samiti pls read it care full and shear it and join us on facebook and gmail.
  1. facebook id:- maha.ict.teachers2013@gmail.com
  2. gmail id       :- maha.ict.teachers2013@gmail.com

ही कृती  समिति स्थापन करण्या मागचा मुख्या उद्देश हा आहे कि सभंद महाराष्ट्रातील संगणक शिक्षकांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढ़ावे अणि कमी वेतनावर आपल्या ज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग  करून घेतला जातो त्याचा योग्य मोबदला मिलावा अणि शासनाने  आपल्याला सरकारी नोकरी द्यावी.  यांसाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येणे अणि आपल्या मुदयाना मांडने खुप गरजेचे आहे.

आपल्या सोबत इतर लोकांना पण या समिति मधे शामिल करा.

No comments:

Post a Comment